भविष्याची साथ - यशची माल गुफातांना
भविष्य भविष्य म्हणजे काही घातक गोष्ट नाही पण भविष्यत काही चागल्या आणि वाईट गोष्टीचा केवळ आंदज वर्तवला जातो जर एखाद्याला त्या घटना किंवा अडचणी किंवा संधी यांना सामोरे जाताना आनंदाच्या काही क्षणांना सामोरे जाण्याची भीत वाटत असेल तर त्यांनी भविष्या जाणून घेण्याच्या भानगडीत पडूच नये ही अपेक्षा. कारण ज्यांना वेळेचं गणित जमत, समजत ते वेळेशी खेळतात. आणि वेळेसोबत दोन दोन हात करतातही काही वेळेला आपली वेळ सावरून घेतात आणि यशाच्या काठावर बसून विजयाचा आनंद घेत असतात. लोकांना ती व्यक्ति केवळ काठावर बसलेली दिसते पण यशाचं काठ गाठताना मोजलेली किंमत आणि केलेले परिश्रम त्या व्यक्तिलच माहीत असतात. त्याची कल्पनाच लोक करीत नाहीत. पण एक गोष्ट मात्र खरी आहे जो कष्ट करतो त्याला यशाचं फळं नाही मिळत केवळ ज्याच्या डोळ्यापुढे आपलं ध्येय असत ती लोक जिकतात आणि जिंकेपर्यंत हार मानत नाहीत. जर हार पतकरवी लागली तर ते केवळ त्यांच्या साठी ते मैलाच दगड असत. आपण कुठे जावून थांबव आणि कुठे वळण घ्यावं ही जाणीव करून घेण म्हणजे आपल भविष्य पाहण आहे. किंवा आपण जे काही ध्य...